Nashik
08042752693
+918983904282

Shravasti Academy- जनजागृतीचा दीप

🌼🙏 समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणारे,

शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य जनतेला जागृत करणारे,

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

🌟✨ त्यांची विचारधारा आपल्याला

सुशिक्षित समाज, सक्षम नागरिक आणि उत्तम प्रशासन घडवण्याची प्रेरणा देवो!


#MahatmaPhule #JyotibaPhule #Punyatithi #SocialReformer

#EducationForAll #ShravastiAcademyinNashik#NagarPalika2025 #MatdarJagruti

 2025-11-29T06:34:34

Keywords